भोकर विधानसभेच्या इच्छुक उमेदवारांची संख्या सोमवारी ६८ झाली असून मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत ७४ नामनिर्देशन पत्र दाखल झाले असून मंगळवार दि.२९ ऑक्टोबर नामनिर्देशन दाखल करण्याचा शेवटचा दिनांक आहे त्यामुळे भोकर येथे मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे.
कार्यालयातून प्राप्त माहितीनुसार आत्तापर्यंत पक्ष आणि अपक्ष अशा उमेदवारांची यादी खालील प्रमाणे आहे
(नाव व नामनिर्देशन पत्र संख्या)
मो. इलियास अब्दुल वहीद मोहम्मद, रा. भोकर, ता. भोकर (अपक्ष), मो. इलियास अब्दुल वहीद मोहम्मद, रा. भोकर, ता. भोकर (अपक्ष), अशोक माधवराव क्षीरसागर, रा. आमदरी, ता. भोकर (अपक्ष), विजयमाला ज्ञानेश्वर कपाटे, रा. येळेगाव, ता. अर्धापूर (अपक्ष), साहेबराव बाबा गोरठकर, रा. सोमठाणा, ता. भोकर (राष्ट्रीय समाज पक्ष), गजभारे साहेबराव भिवा, रा. नांदेड, ता. व जि. नांदेड (अपक्ष), सय्यद सिराज सय्यद शौकत, रा. नांदेड, ता. व जि. नांदेड (अपक्ष), जमीर सलाम अ. चाऊस, नांदेड, ता. व जि. नांदेड रा. (अपक्ष), सय्यद बिलाल सय्यद इस्माईल, रा. भोकर, ता. भोकर, जि. नांदेड (अपक्ष), विलास दिगांबर शिंदे, रा. भोसी, ता. भोकर, जि. नांदेड (अपक्ष), मिर्झा असदबेग मेहरुनीसा बेगम, रा. नांदेड, ता. व जि. नांदेड (अपक्ष), नंदा मारोती जाधव, रा. धावरी, ता. भोकर, जि. नांदेड (अपक्ष), कार्तिक भुजंगराव शेळके, रा. डोरली, ता. हदगाव, जि. नांदेड (अपक्ष), शेख इरफान शेख राउफ, रा. नांदेड, ता. व जि. नांदेड (अपक्ष), अशोक पांडुरंग राठोड, रा. तामसा, ता. हदगाव, जि. नांदेड (अपक्ष), कल्पना विश्वनाथ बाबळे, रा. कंधार, ता. कंधार, जि. नांदेड (अपक्ष), विश्वनाथ हिरामण बाबळे, रा. लाठखुर्द, ता. कंधार, जि. नांदेड (अपक्ष), जितेंद्र जयवंत राठोड, रा. भोकर, ता. भोकर, जि. नांदेड (अपक्ष)
शशिकांत संभाजी पाटील, रा. हडको, ता. व जि. नांदेड (अपक्ष), रमाकांत दत्तात्रय शिंदे, रा. तामसा, ता. हदगाव, जि. नांदेड (अपक्ष), शिवाजी श्रीरंग हंबर्डे, रा. हडको, ता. व जि. नांदेड (अपक्ष), रामेश्वर संभाजी वाघाळे, रा. सोनारी, ता. भोकर, जि. नांदेड (अपक्ष), भीमराव संभाजी दुधारे, रा. भोकर, ता. भोकर, जि. नांदेड (अपक्ष), रमेश निवृत्ती सूर्यवंशी, रा. दाभड, ता. अर्धापूर, जि. नांदेड (अपक्ष), रुपाली साहेबराव सिरकंठवार, रा. भोकर, ता. भोकर, जि. नांदेड (अपक्ष), अहमद शादुल शेख, रा. भोकर, ता. भोकर, जि. नांदेड (अपक्ष), आनंदा नागन नागलवाड, रा. रिठा, ता. भोकर, जि. नांदेड (अपक्ष), कैलास गणपतराव कनिंदे, रा. रेणापूर, ता. भोकर, जि. नांदेड (अपक्ष), श्रीजया अशोकराव चव्हाण, रा. नांदेड, ता. व जि. नांदेड (भारतीय जनता पार्टी), श्रीजया अशोकराव चव्हाण, रा. नांदेड, ता. व जि. नांदेड (भारतीय जनता पार्टी), अमिता अशोकराव चव्हाण, रा. नांदेड, ता. व जि. नांदेड (भारतीय जनता पार्टी), अमिता अशोकराव चव्हाण, रा. नांदेड, ता. व जि. नांदेड (भारतीय जनता पार्टी), देविदास नागनाथ स्वामी, तामसा, रा. ता. हदगाव, जि. नांदेड (अपक्ष), प्रल्हाद रामजी इंगोले, रा. मालेगाव, ता. अर्धापूर, जि. नांदेड (अपक्ष)
दिनेश मुक्तीराम लोणे, रा. पाटनूर, ता. अर्धापूर, जि. नांदेड (अपक्ष), कौसर सुलताना, रा. नांदेड, ता. व जि. नांदेड (इंडियन नॅशनल लीग), कौसर सुलताना, रा. नांदेड, ता. व जि. नांदेड (अपक्ष), उषाताई आकाश भालेराव, रा. नांदेड, ता. व जि. नांदेड (अपक्ष), शंकर गणपती थोरात, रा. ब्राम्हणवाडा, ता. नांदेड, जि. नांदेड (अपक्ष), शंकर मारोतराव जाधव, बोरगाव, ता. भोकर, जि. नांदेड (अपक्ष), जाकीर सगीर शेख, रा. अर्धापूर, ता. अर्धापूर, जि. नांदेड (अपक्ष), म. अफसर म. नवाज, रा. भोकर, ता. भोकर, जि. नांदेड (अपक्ष), शीतल राजेश चव्हाण, रा. भोकर, ता. भोकर, जि. नांदेड (अपक्ष), तिरुपती बाबुराव कदम, रा. कोंढा, ता. अर्धापूर, जि. नांदेड (इंडियन नॅशनल काँग्रेस), तिरुपती बाबुराव कदम, रा. कोंढा, ता. अर्धापूर, जि. नांदेड (इंडियन नॅशनल काँग्रेस), अंजली ज्ञानेश्वर जाधव, रा. भोकर, ता. भोकर, जि. नांदेड (अपक्ष), गौतम अर्जुन सावते, रा. देगांव बु., ता. अर्धापूर, जि. नांदेड (अपक्ष), मखसूद अ. रज्जाक शेख, रा. भोकर, ता. भोकर, जि. नांदेड (अपक्ष), बालाजी परसराम वाघमारे, रा. तामसा, ता. हदगांव, जि. नांदेड (अपक्ष), अलमास सहिदोद्दीन सय्यद, रा. भोकर, ता. भोकर, जि. नांदेड (अपक्ष), ॲड. चांदपाशा सरदार आली, रा. नांदेड, ता. व जि. नांदेड (अपक्ष), जाहेदअली वजीरअली, रा. भोकर, ता. भोकर, जि. नांदेड (अपक्ष)
आजरोद्दीन वहीदोद्दीन इनामदार, रा. भोकर, ता. भोकर, जि. नांदेड (अपक्ष), रज्जाक गफार अब्दुल, रा. भोकर, ता. भोकर, जि. नांदेड (अपक्ष), चंद्रप्रकाश तुळशीराम सांगवीकर, रा. नांदेड, ता. व जि. नांदेड, जयश्री चंदन जोगदंड, रा. नांदेड, ता. व जि. नांदेड (अपक्ष), अविनाश चंद्रप्रकाश सांगवीकर, रा. नांदेड, ता. व जि. नांदेड (अपक्ष), नागनाथ लक्ष्मण घिसेवाड, रा. भोकर, ता. भोकर, जि. नांदेड (जनहित लोकशाही पार्टी), नागनाथ लक्ष्मण घिसेवाड, रा. भोकर, ता. भोकर, जि. नांदेड (अपक्ष), शाहरुख हाजी खामर, नांदेड, ता. व जि. नांदेड (अपक्ष), कमलेशकुमार पांडुरंगराव चौदंते, रा. मुदखेड, ता. मुदखेड, जि. नांदेड (अपक्ष), बालाजी शेषराव कदम, रा बटाळा, ता. भोकर, जि. नांदेड (अपक्ष), सपना तिरुपती कदम, रा. कोंढा, ता. अर्धापूर, जि. नांदेड (इंडियन नॅशनल काँग्रेस), जरीनाबेगम म. अकबरअली खान, रा. नांदेड, ता. व जि. नांदेड (अपक्ष), सज्जादखान अकबरखान, रा. नांदेड, ता. व जि. नांदेड (अपक्ष), भगवान भीमराव कदम, देगांव कु., ता. अर्धापूर, जि. नांदेड (अपक्ष), परीक्षित दत्तराम मुंगल, इजळी, ता. मुदखेड, जि. नांदेड (अपक्ष), ॲड. चौहान विजयसिंह नारायणसिंह, रा. नांदेड, ता. व जि. नांदेड (अपक्ष), आदिक हुसेन आयनुल हुसेन, रा. नांदेड, ता. व जि. नांदेड (अपक्ष), सागर मारोती जाधव, रा. नांदेड, ता. व जि. नांदेड (अपक्ष), उत्तम बाबाराव खंदारे, रा. नांदेड, ता. व जि. नांदेड (अपक्ष), विश्वाबर गोपाळराव पवार, रा. भोकर, ता. भोकर, जि. नांदेड (अपक्ष), प्रभू दिगंबर कपाटे, रा. येळेगाव, ता. अर्धापूर, जि. नांदेड (अपक्ष),आनंदा विश्वाबर जाधव, रा. भोकर, ता. भोकर, जि. नांदेड (अपक्ष)
मतदान केंद्राध्यक्ष व प्रथम मतदान अधिकारी यांचे प्रथम प्रशिक्षण भोकर येथे संपन्न.
वरील नामनिर्देशन पत्रात पक्षाकडून भरण्यात आलेल्या उमेदवारांची यादी खालील प्रमाणे आहे
साहेबराव बाबा गोरठकर, रा. सोमठाणा, ता. भोकर (राष्ट्रीय समाज पक्ष), श्रीजया अशोकराव चव्हाण, रा. नांदेड, ता. व जि. नांदेड (भारतीय जनता पार्टी)(2), अमिता अशोकराव चव्हाण, रा. नांदेड, ता. व जि. नांदेड (भारतीय जनता पार्टी)(2), कौसर सुलताना, रा. नांदेड, ता. व जि. नांदेड (इंडियन नॅशनल लीग), तिरुपती बाबुराव कदम, रा. कोंढा, ता. अर्धापूर, जि. नांदेड (इंडियन नॅशनल काँग्रेस)(२), नागनाथ लक्ष्मण घिसेवाड, रा. भोकर, ता. भोकर, जि. नांदेड (जनहित लोकशाही पार्टी) आणि सपना तिरुपती कदम, रा. कोंढा, ता. अर्धापूर, जि. नांदेड (इंडियन नॅशनल काँग्रेस).
More Stories
भोकर विधानसभेवर वंचित बहुजन आघाडीचा झेंडा फडकवा: राजेश पालमकर
शहीद कोठारी बंधू यांच्या स्मरणार्थ अर्धापूर येथे भव्य रक्तदान शिबिर
मतदान केंद्राध्यक्ष व प्रथम मतदान अधिकारी यांचे प्रथम प्रशिक्षण भोकर येथे संपन्न.