पादुका दर्शन सोहळ्याचा भाविकांनी लाभ घ्यावा असे अर्धापूर तालुका समितीकडून आवाहन करण्यात आले आहे.
ARDHAPUR UPDATE NEWS:
अर्धापूर:
अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज दक्षिण पीठ. नाणीजधाम महाराष्ट्र यांचा पादुका दर्शन सोहळा दिनांक. १२ जानेवारी २०२३. रोज गुरुवार लोहा येथील सई लंच हॉटेल समोर. सायाळ रोड, लोहा येथे सकाळी ठीक 10. वाजता कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. तरी नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातून भाविक भक्त जास्तीत जास्त संख्येने. या कार्यक्रमास उपस्थित राहावे. अशी जिल्हा कमिटी तालुका कमिटी. यांच्या वतीने सर्वांना आव्हान करण्यात आले आहे.
हे पण वाचा: महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन–२०२२ कामकाजाची माहिती
तरी याच अनुषंगाने अर्धापुर तालुक्यामध्ये ठीक ठिकाणी. गावोगावी नरेंद्राचार्यजी महाराज यांचे प्रवचन लावून. भाविक भक्तांना आरती संत संग चालू करून देण्यात येत असल्याचे. या वेळी अर्धापूर तालुका सेवा समिती नांदेड यांनी माहिती दिली आहे.
15 thoughts on “नरेंद्राचार्य महाराज पादुका दर्शन सोहळा १२ जाने रोजी लोह्यात”